खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

पुणे—राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोना मुक्त झाले आहेत. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. 23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: […]

Read More

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय 91 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

पुणे-रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय पुण्यामध्ये नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ (वय ९१)आणि सुचेता केसरकर (वय ७१) या ज्येष्ठ नागरिकांना एकुण ६ रुग्णांना आज (मंगळवारी) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. साईस्नेह कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप , येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळया वाजवत , नातेवाईकांच्या […]

Read More

#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दिवसाला सहा […]

Read More