#दिलासादायक: पुण्यातील कोरोनाची लाट ओसरती आहे

पुणे – कोरोनाने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे रविवारी निदर्शनास आले आहे. रविवारी दिवसभरात शहरात केवळ १८० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ७५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मृत्यूची संख्या देखील कमी झाली असून , पुण्यात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधीत […]

Read More

#कौतुकास्पद : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पाच दिवसात उभारले 40 ऑक्सीजनयुक्त खाटांचे हॉस्पिटल

पुणे- मागच्या वेळी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर काही ठराविक स्मशानभूमितच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी रांग लागायची. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या मृत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसत. त्यावेळी पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांच्या जवळच्या नतेवाईकाचा कोरोना मृत्यू झाला. नगरेसेवक असताना आणि  अनेक प्रयत्न करूनही तब्बल […]

Read More

रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल – विक्रम कुमार

पुणे– कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढील काळात रुग्णांसाठी खाटा कमी पडू देणार नाही असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, तुटवडा जाणवणार नाही असेही त्यांनी नमूद केले. फेब्रुवारी महीन्यापासून पुणे शहरांत कोरोनाची […]

Read More

पुणे शहरात 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ: 231 जण क्रिटीकल

पुणे – पुणे शहरातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) पुणे शहरात नवीन 743 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज दिवसभरात नवीन 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू […]

Read More

पुणेकरांची चिंता वाढली: दिवसभरात पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी 661 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आज 82 ने वाढ झाली आहे. सोमवारी 328 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये मंगळवारी एकदम दुपटीने […]

Read More