#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार

पुणे–नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची […]

Read More