कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे रविवारपासून दिवाळी पहाटचे आयोजन

पिंपरी(प्रतिनिधी)–पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असून, दिग्गज गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दिवाळी पहाटचे सर्व कार्यक्रम पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत, अशी माहिती आयोजक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा […]

Read More

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताह व नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी(प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा सप्ताह आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, ह.भ.प. बब्रुवाहन […]

Read More