येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार

पुणे—पुण्यातील येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार घडला आहे. एक तरुण नग्न अवस्थेत घरात घुसून थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला. यासंबंधी ३२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विकृत आरोपीला अटकही केली आहे अरूण लहू गालफांडे (वय २४, रा. यशवंतनगर, येरवडा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण […]

Read More