प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

पुणे- प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर उपचार सुरु होते. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.त्यांच्या ‘कासव’ चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार […]

Read More