अजित पवार म्हणतात…वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक

पुणे-वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळे आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या […]

Read More