काँग्रेसच्या माजी नागरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

Read More