‘कसे आहात?’ एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक : वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे

पिंपरी(प्रतिनिधी)-ज्येष्ठांच्या मुख्य तक्रारी मुख्यत्वे कुटुंबातील लोकांबद्दलच असतात. ‘कसे आहात’ एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी केले. जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुनील टोनपे यांच्या […]

Read More