दुर्दम्य आशावादी – कर्मवीर भाऊराव पाटील

‘थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास’ एक वचन सर्वश्रुत आहे. या वचनाला अनुसरून अशा आपल्या  संस्कृतीतल्या संतांची, वीरांची, समाज सुधारकांची व विचारवंतांची चरित्रे पाहिली,  अभ्यासली तर समाज प्रबोधनाबरोबरच समाज परिवर्तनाचे, समाज जागृतीचे व लोकशिक्षणाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य डोळ्यांसमोर उभे राहाते. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांपैकीच एक.  या आधुनिक भगिरथाने शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, बहुजन, गरीब […]

Read More