३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये महिलांची नृत्य स्पर्धा संपन्न : महिलांचे अप्रतिम सादरीकरण

पुणे -फ्युजन बॉलीवूड, कथक, कुचीपुडी, कथकली, भरतनाट्यम् अशा विविध नृत्य प्रकारांचा आविष्कार, २० वर्षापासून ते ५० वर्षे वयाच्या महिलांचा उत्साह आणि अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. ३४ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश […]

Read More