तर आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता- जयंत पाटील

पुणे -खासदार सुजय विखे यांचे रेमडेसिविर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीबाबत राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना […]

Read More