शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

पुणे- शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच पॉर्न सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन […]

Read More

जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आम्ही केला- बच्चू कडू

पुणे— ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम आहेत. श्रीमंताची मुलं शिकली, गरिबाची राहून गेली. विद्यार्थ्यांमध्ये मोठी विषमता निर्माण झाली आहे. जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आम्ही केला असे सांगत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचे समर्थन केले. कोरोना कधी जाईल हे सांगणारा भविष्यकार ही शोधतोय तो मिळत नाही, आपण ऑनलाइन […]

Read More