हवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’

पुणे–पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली ‘एमिशन इनव्हेनटरी’ अर्थात ‘उत्सर्जन यादी ‘ तयार करण्यात आली आहे. ही एक व्यापक जिल्हास्तरीय यादी असून, हवा प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. देशातील हवेच्या प्रदूषण समस्येचा सामना करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या […]

Read More