डॉक्टर कल्याणी बोंद्रे यांची एसएनबीपी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शास्त्रीय गायनावर कार्यशाळा

पुणे- एसएनबीपी (SNBP) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येरवडा पुणे येथे जागतिक संगीत दिवसानिमित्त डॉक्टर कल्याणी बोंद्रे शास्त्रीय गायिका यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली.  यामध्ये त्यांनी राग अहिर भैरव सादर केला व अलबेला सजन आयो ही बंदिश विद्यार्थ्यांच्याकडून गाऊन घेतली. या कार्यक्रमासाठी 250 विद्यार्थी सहभागी होऊन कार्यक्रमांमध्ये या रागावर आधारित अभंग सादर केले त्यांना […]

Read More