विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प :कर सल्लागार-सनदी लेखापालांची भावना

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला चाप लावणारा असा सकारात्मक, चांगला आणि समतोल असल्याची भावना कर सल्लागार, सनदी लेखापाल, वकिल यांनी व्यक्त केली. सर्वार्थाने महत्वपूर्ण असलेल्या या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी आणि लाईव्ह अर्थसंकल्प ऐकण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स […]

Read More