कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

मुंबई-कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न,  ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. कोण होणार करोडपती च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघीं मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी) या संस्थेसाठी हा […]

Read More