ब्रिक ईटीसीतर्फे १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हायब्रीड एज्यु-टेक प्लॅटफॉर्म

पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील तरुणांना त्यांच्या नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी एज्यु-टेक कंपनी ब्रिक ईटीसीने  हायब्रीड प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. ज्याद्वारे तरुण आणि नावीन्याचा शोध असलेल्या तरुणांना अल्प मुदतीचा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. नावीन्यता आणि भविष्यातील संधी यावर आधारित ब्रिक ईटीसी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जो ३० हून अधिक क्रिएटिव्ह कोर्स उपलब्ध करून देतो […]

Read More