#धक्कादायक: पुण्यात पुन्हा कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी;एकाच आठवड्यात दुसरी घटना

पुणे- आठवड्यापूर्वी पुण्यातील एकाच कुटुंबातील १५ दिवसात चार जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह कुटुंबातील ४ जणांचा ९ दिवसात करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे मनपा आरोग्य सेवेत […]

Read More