स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नगरच्या पसायदान अकादमीचा अभिनव उपक्रम : मी हिंदुस्तानी एकांकिकेचे राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करणार

अहमदनगर- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त रोजी नगरच्या पसायदान अकादमीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. देशप्रेमाचा विचार समाजमनात रूजावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या ‘मी हिंदुस्तानी’ (Mi Hindusthani) या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसांत राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करण्याचा संकल्प या अकादमीने केला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी चार […]

Read More