पुण्यातील एआरडीई आणि भारत फोर्जला लष्कर प्रमुखांनी दिली भेट : आत्मनिर्भरतेच्या दिशेने लष्कराचे कार्य

पुणे –भारतीय लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी पुण्यातील भारत फोर्ज आणि  एआरडीई (ARDE) यांचे  संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी आज भेट दिली. जनरल एम.एम. नरवणे यांची ही भेट केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने सशस्त्र सैन्याने स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. यावेळी लष्कर प्रमुखांना  संरक्षणविषयक सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची […]

Read More