मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते […]

Read More