रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा

पुणे – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रुपी बँकेच्या विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे गेल्या 2 महिन्यांपासून पडून असून नाबार्डच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव थांबलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली 8 वर्षे सुमारे 5 लाख ठेवीदारांच्या सुमारे 1300 कोटींच्या ठेवी अडकून पडल्या असल्याने हा प्रश्‍न त्वरीत सोडवावा व त्यासाठी रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी अशी […]

Read More