पुण्यातील उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली होणार -महापौर

पुणे –कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

Read More