भ्रमीत समाजात ‘चतुरमौन’ : भारत सासणे :95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,उदगीर, श्री. भारत सासणे यांचे अध्यक्षीय मनोगत

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा […]

Read More