पुण्यातील संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटनांचा एल्गार: काळ्या फिती लावून केले साखळी आंदोलन

पुणे- राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (गुरुवार) पुण्यातील ५० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले . जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क अधिकारी […]

Read More