उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी

पुणे (प्रतिनिधी)–पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे […]

Read More