काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील

पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर […]

Read More

संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा व्यापारी महासंघाचा इशारा

पुणे- –पुण्यातील व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी  सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर […]

Read More