मनाची श्रीमंती…

जगात खरा आनंदी व समाधानी कोण तर ज्याची श्रीमंती मनात असते. गाडी, बंगला दागिने, उच्चपदस्त नोकरी, भरभक्कम व्यवसाय, दांडगा बँक बॅलन्स हे सर्व पदरी असणारी व्यक्ती समाधानी, आनंदी व उत्साही असेलच असे अजिबात नाही. पण असे का? अनेकदा पैशाने श्रीमंत असणाऱ्या लोकांपेक्षा मनाने श्रीमंत असणारे लोकं आयुष्यात सरस ठरतात व आहे तसे आयुष्य समृद्धरित्या जगतात. […]

Read More