जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक- चंद्रकांत पाटील

पुणे–जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. याबाबत गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार असून लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. […]

Read More