इ पी एस-९५ च्या सर्वोच्च न्यायालयातील केसेस आणि वास्तव…

ईपीएस 95चे सदस्य साखर कामगार, सहकारी बॅका,वन विभाग ,एस. टी महामंडळ,विज वीतरणसह अनेक महामंडळे वाढीव पेंशनसाठी जेष्ठ नागरिक अनेक सनदशिर मार्गाने शासन व भविष्य निर्वाह निधीकड़े रास्त मागणीसाठी सातत्याने लढा देत आहेत. जेष्ठ नागरिक ही देशाची धरोहर,संपत्ती आहे. त्यांना मान सन्मानाने जगावायला हवे, पण सरकार व भविष्य निर्वाह निधी या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रास्त मागणीसाठी […]

Read More