सावित्रीबाई फुले यांच्या दुर्मिळ पहिल्या अल्पचरित्राची प्रत मिळाली: पुणे विद्यापीठाच्या वतीने उद्या होणार पुनर्प्रकाशन

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि महात्मा फुले अध्यासन यांच्या वतीने रविवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचे दुर्मिळ अल्पचरित्र Rare first short biography of Savitribai Phule पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे. या बरोबरच अध्यासनातर्फे आणखी २ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या मुद्रणालयाकडून निवडक १६ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले असून […]

Read More