26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर?

दिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण […]

Read More