इंडियनऑईलकडून प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी संवाद :पर्यावरणास अनुकूल इंधनाच्या वापराला प्रोत्साहन

पुणे- इंडियनऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य आणि संचालक (मार्केटिंग) श्री. व्ही. सतीश कुमार यांनी गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथील प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी नुकताच पुणे येथे संवाद साधला. महामंडळाने फ्लीट ग्राहकांना पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच इंडियनऑईलच्या नव्या युगातील उच्च कार्यक्षमतेचे एक्स्ट्राग्रीन या डिझेलचा वापर करण्याचे फायदे समजावून सांगितले. एक्स्ट्राग्रीन हे कार्बन […]

Read More