आंतरमहाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

पिंपरी(प्रतिनिधी)–सावित्रीबाई फुले पुणे ,विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टींग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. इंद्रायणी महाविद्यालयाला मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद, तर मुलांच्या गटात सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील मुले व मुली या गटामध्ये 70 संघ सहभागी झाले होते.  या […]

Read More