वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखा-पंतप्रधान मोदींना शेतकरी महिलेचं पत्र

अहमदनगर– मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच मा.उच्च न्यायालय केरळ,हैद्राबाद, इंदौर,राजस्थान,मद्रास आदि न्यायालयाने दिलेले निकाल, भारत सरकारची हाय एम्पावर कमिटी, कोश्यारी कमिटी या सर्वानी ईपीएस 1995 च्या सर्व सेवानिवृत्त सदस्य यांना वाढिव पेंशनवाढ़ व त्यावर महागाई भत्ता लावणे विषयी शिफारस केलेली आहे. सदर शिफारसीसह वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखावा असे आवाहन नेवासा येथील […]

Read More

लाखो रुपयांचे स्टील खरेदी करून व्यावसायिकांची फसवणूक करणारी टोळी पकडली

पुणे—स्टील व्यावसायिकांना बनावट कंपनीचे कागदपत्र दाखवून लाखो रुपयांचे स्टील खरेदी करायचे आणि व्यावसायिकाला पैसे न देता त्याची फसवणूक करायची. असा फंडा वापरून गुन्हे करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला भोसरी पोलिसांनी पकडले आहे. टोळीचा म्होरक्या आणि एक साथीदार अद्याप फरार आहे. या आरोपींवर रायपुर, छत्तीसगड येथे एक, इंदौर, मध्यप्रदेश येथे एक, मुंबईमध्ये दोन, तेलंगणा राज्यात एक असे […]

Read More