मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

पुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसावरी सचिन धुमाळ ( वय – २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ […]

Read More