मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि सुपुत्राला पब आणि बारची चिंता- आशिष शेलार

पुणे– मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि त्यांच्या सुपुत्राला पब आणि बारची चिंता असल्याचा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी हे सरकार सुप्रीम कोर्टात बोट दाखवत आहे. तर, शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवत आहे. मुख्यमंत्र्यांना कसलीच चिंता […]

Read More