सुनेची आत्महत्या : आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पती आणि मुलाला अटक

पुणे(प्रतिनिधि)–आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती व मुलाला सुनेच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (६०) व पुत्र अभिषेक उमरगेकर (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल घोलप (45) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा […]

Read More