आपली कला जगभरात पोहोचविण्यासाठी ‘आर्ट प्रेझेंट’ करणार चित्रकार आणि शिल्पकारांना मदत

पुणे: कोरोना महामारीचा फटाका हा जगभरातील बहुतांश क्षेत्रांबरोबरच चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला क्षेत्रांना देखील बसला. या काळात परदेशात व्हर्च्युअल माध्यमातून प्रदर्शनांचे आयोजन झाल्याने रसिक व कलाकार तारले गेले. मात्र, भारतात ही परिस्थिती दिसून आली नाही. कोरोनानंतर नजीकच्या भविष्यात देखील व्हर्च्युअल क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे. याद्वारेच भारतातील कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम […]

Read More