सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी कुठं पाहिली नाही :टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत- राजेश टोपे

पुणे—रुग्णालयाच्या सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिली नाही. अशा पद्धतीचं फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल तर तेही चुकीचं आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो […]

Read More