जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर

पिंपरी( प्रतिनिधी) :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत ‘ती’चा जागर करीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर, वकिल, शिक्षिका, गायिका, खेळाडू व सैनिक अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून […]

Read More