प्रभाग रचनेत दुरुस्ती करून प्रभाग 5 आणि 44 हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत -नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपरी(प्रतिनिधी)– नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत बदल करून प्रभाग क्रमांक 5 चऱ्होली या प्रभागातील अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द करून हे आरक्षण प्रभाग क्रमांक 44 पिंपळे गुरव येथे टाकण्यात आले आहे. परिणामी या प्रभागात असलेली खुल्या प्रवर्गातील एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती करून हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी […]

Read More

केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व संघटनाची पुण्यात बैठक

पुणे-केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व संघटनाची सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यामध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना, संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती समवेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती […]

Read More

सरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील

पुणे– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाचा टप्पा 50 टक्केंच्या पलिकडे जाऊ शकत नाही, अशी वास्तव परिस्थिती असतांना मराठा आणि ओ.बी.सी समाज आरक्षणाची मागणी प्रखरतेने मांडत आहे. पंरतू एकीकडे सरकारी नोक-या कमी होत असतांना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात अधिकाधिक रोजगारभिमुख उद्योगधंदे […]

Read More