अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून अम्युझमेंट पार्क इंडस्ट्रीला वाचवा :द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीजची पंतप्रधानांकडे मागणी

पुणे -भारताच्या सेवा क्षेत्रातील मनोरंजन उद्योगात ४० टक्के योगदान असलेल्या अम्युझमेंट व थीम पार्क व्यवसायाला कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला आलेल्या अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून वाचवण्यासाठी मदतीचा हात द्या, अशी मागणी द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात आयएएपीआय या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे., पुणे शहराचे रहिवासी असलेले संस्थेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर यांनी नुकतेच देशाचे […]

Read More