भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

पुणे- आमदार आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मुलीच्या मांडव डहाळीत कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून डान्स केल्याप्रकरणी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार लांडगे हे आपल्या मुलीच्या मांडव डहाळीमध्ये डान्स करीत असल्याचा तसेच त्यावेळी मोठी गर्दी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून नियम […]

Read More