आद्यकवी महर्षी वाल्मिकी

महर्षी वाल्मिकींची कथा खूपच रोचक आणि अर्थपूर्ण आहे. चांगल्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा उद्धार होतो, याचे वाल्मिकी हे एक उत्तम उदाहरण आहे. देवर्षी नारदमुनींच्या सहवासात आल्यानंतर वाल्मिकी एक थोर संत झाले, ब्रम्हर्षी झाले आणि त्यांनी सर्व जगाला अलौकिक असे ‘रामायण’ नावाचे महाकाव्य दिले. हिंदू धर्मात एक पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ‘रामायण’ला अनन्यसाधारण महत्व आहे. ऐतिहासिक […]

Read More