सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा

पुणे- कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI ) कोविशील्ड लसीची निर्मिती केली आणि दिलासा मिळाला. मात्र, लसीच्या दरावरून वाद निर्माण झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला एका लसीचा डोस 150 रुपये, खाजगी हॉस्पिटलला 600 तर सरकारी रुग्णालयांना 400 रुपये दर जाहीर केल्यापासून हा वाद निर्माण झाला असून हा दर देशात एकसमान असावा […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले : राज्यांना मिळणार 300 रुपयांना एक डोस

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर कमी करण्यासाठी सहमति दर्शवली आहे. त्यामुळे सिरमची कोविशील्ड लसीचा एक डोस राज्य सरकारांना आता 300 रुपयांना मिळणार आहे. या अगोदर सिरमने राज्य सरकारसाठी हा दर 400 रुपये जाहीर केला होता. मात्र, त्यावरून पडसाद उमटले होते. देशात लसीचे एकसमान दर असावेत यासाठी आंदोलनांला सुरुवातही झाली […]

Read More