टॅग: आदर्श आई पुरस्कार
आई म्हणजे संस्कार आणि जिव्हाळ्याचे अतूट नाते : विद्याधर अनास्कर
पुणे(प्रतिनिधी)- आई ही संकल्पना, शब्दच मनुष्याला निर्मळ विचारांकडे नेतो. माता यापेक्षाही आई या शब्दात ममत्त्व, त्याग आणि प्रेम जाणवते. आई हे नाव म्हणजे संस्कार...









