बीएसएनएल-४ जी सेवा खाजगी कंपन्यांच्या दबावाखाली बंदच : मोदी सरकारने आत्मनिर्भरतेचे कथित ढोल पिटत, देशातील जनतेस मुर्ख बनविले आहे- गोपाळदादा तिवारी

पुणे – ‘तब्बल साडेतीन वर्षांच्या ऊशीराने का होईना, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १५ ॲागस्ट २०२२ ला लॉंच होणारी केंद्राच्या अखत्यारीतली बीएसएनएल-४ जी सेवा मात्र, अद्याप खाजगी कंपन्यांच्या दबावाखाली बंदच आहे. काँग्रेस पक्ष या फसव्या घोषणेचा निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना मोदी […]

Read More

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे- पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून  सादाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय, राजबाग लोणी काळभोर […]

Read More