राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर […]

Read More